'या' ८४ वर्षांच्या आजीचं कष्ट बघा... आणि नक्की शिका | Maharashtra News | 84 old Farmer Aaji

2022-04-05 5

या आहेत मनकर्णाबाई रानराव डोईफोडे... वय वर्ष अवघं ८४ वर्ष... तुम्ही म्हणाल ८४ वर्ष वय असताना अवघं का म्हणताय... पण, या आजीने कमालच तशी करून दाखवलीय... अवघ्या पाच एक शेतीत घामाची पेरणी करून त्यांनी लाखो रुपयांची कमाई केलीय. मनकर्णाबाई डोईफोडेंचं मूळ गाव मूर्तिजापूरजवळचं गोरेगाव... याच गावाच्या शिवारात मनकर्णाबाई सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट उपसतात...shailaja vo
#Goregaon #Maharashtranews #mankabai
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange